ह्रदयाचा दरवाजा
💞 ह्रदयाचा दरवाजा 💕
एका चित्रकाराला -ह्रदयाचा दरवाजा काढण्यास
सांगितले, त्याने खूप सुंदर -हृदय बनवून त्याला एक
छोटासा दरवाजा बनवला; पण
त्याला हँडल बनवले नाही,
कोणी तरी विचारले याला हँडल
का बनवले नाही?
तेव्हा त्या चित्रकाराने मनाला
स्पर्श करणारे उत्तर दिले.
- ह्रदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरुन नाही..
🌞🌹शुभ सकाळ🌹🌞
Comments
Post a Comment