CLASS TEACHER
CLASS TEACHER
ही सत्यकथा आहे. थानपन्नेर रेल्वे स्थानकाच्या बाहेर घडलेली.
विद्या नमक एका लेडीने एक वृद्ध गरीब अनेक दिवसांपासून न जमवलेल्या महिलेला स्टेशन बाहेर पाहीलं तिच्याशी ती बोलली तीला जवळच्याच टि स्टॉल वरून थोडंसं खायला आणि पाणी आणून दिलं, खाता खाता विद्याने त्या वृद्धेला बोलतं केलं ती कुठून आली कोण आहे. इथं कशी आणि या छोट्याशा बातचीतून एक धक्कादायक बाब तीला समजली की ती एक शिक्षीका होती रिटायरमेंट नंतर तीची ही परिस्थिती झाली आहे ती शाळेत गणित शिकवायची वगैरे वगैरे..
... विद्याने लगेच त्या शिक्षिकेची फोटोसह माहीती सोशल मीडियावर टाकली आणि काय अश्चर्य दुसऱ्या दिवशी तिला घ्यायला लांब लांबून तिचे शेकडो विद्यार्थी स्टेशनवर पोहचले..
... अनेक विद्यार्थ्यांनी सांगीतलं की आज आम्ही जे काय आहोत ते या आमच्या टिचर मुळे आणि त्यांना आम्ही घेऊन जायला तयार आहोत..
या वरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या.. तुम्ही केलेलं प्रामाणिक काम वाया जात नाही. आजही शिक्षकांच्या बद्दल आदर आहे.
"समाजात आजही चांगलीही माणसं आहेत".
This is the story of truth. Occurred outside the Thanpaner railway station.
Vidya Namak, saw an elderly poor lady, who had not been released from the station for so many days, she spoke to her outside the station, she gave her some food and water from the nearby stall, and she started talking to the old women by asking where did she came from. Here is a shocking statement from this small talk that she was a teacher, after retirement, her condition became worst as she used to teach mathematics in school.
... Vidya has immediately sent this information along with the photo of the teacher to social media, and what amazement happened on the next day, hundreds of her students reached the station.
... Many students said that we are ready to take away our tutors because today whatever we are, is only because of our teacher.
We can identify a clarification from this statement that, Your honest work is not wasted. Even today, there is respect for teachers.
"There are still good people in society today".
Comments
Post a Comment